Bandhan Bank Recruitment 2024 – 12वी पास उमेदवारांसाठी बंधन बँक भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bandhan Bank Recruitment 2024बंधन बँक भरती बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. तर मित्रांनो आपण जर 12वी पास असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण बंधन बँक मध्ये बँक सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे.

Bandhan Bank Recruitment 2024
Bandhan Bank Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर 12वी पास असाल किंवा बँकेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर ही आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या बंधन बँक भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Bandhan Bank Bharti 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhan Bank Recruitment 2024 Post Name – बंधन बँक भरती 2024 पदाचे नाव

बंधन बँक अंतर्गत बँक सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे.

Badhan Bank Bharti 2024 Total Post – बंधन बँक भरती 2024 एकूण पदे

एकूण 31 पदासाठी ही भरती होणार आहे.

Badhan Bank Recruitment Notification Important Dates – बंधन बँक भरती बद्दल महत्वाच्या तारखा

बंधन बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज 3 एप्रिल 2024 पासून अर्ज 31 मे 2024 पर्यंत आपण करू शकता.

Bandhan Bank Vacancy 2024 Eligibility – बंधन बँक भरती योग्यता

या भरती साठी 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

Bandhan Bank Bharti Age Limit – बंधन बँक भरती वय मर्यादा

या भरती साठी कमीत कमी 18 ते 40 वर्षापर्यंत चे उमेदवार अर्ज करू शकतात.

Bandhan Bank Recruitment 2024 Apply Mode – बंधन बँक भरती 2024 अर्ज करण्याची पद्धत

बंधन बँक भरतीसाठी उमेदवार केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात.

Bandhan Bank Bharti Work Place – बंधन बँक भरती नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारतभर कुठेही पोस्टिंग मिळू शकते

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

Conclusionनिष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला बँक नवीन भरती बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की Bandhan Bank Recruitment 2024बंधन बँक भरती 2024 ची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि बँक जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. बंधन बँक भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 31 मे 2024 शेवटची तारीख आहे.

प्रश्न. बंधन बँक नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरती साठी 12वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Leave a Comment