नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Arogya Vibhag Nagpur Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर नागपूर महानगरपालिका भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आरोग्य विभाग नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर नागपूर महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Arogya Vibhag Bharti Nagpur 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला नागपूर महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Arogya Vibhag Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव –
विविध पदांसाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 17 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.
वेतन –
या भरतीसाठी पदानुसार 25,000 ते 1,75,000 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Arogya Vibhag Bharti Nagpur 2024
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 04 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
आरोग्य विभाग, 5वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001
Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 30,40,45,50,60 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी MBBS, B.Sc, M.Sc, MBA, M.com, Graduate, Post Graduate, PG Deploma पास उमेदवार अर्ज करू शकतील, पदानुसार वेगवेगळी पात्रता आहे, अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत अधिसूचना PDF पहा.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर महानगरपालिका येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Arogya Vibhag Nagpur Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे व गूगल फॉर्म भरावा.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 04 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: नागपूर महानगरपालिका भरती 2024 असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Arogya Vibhag Nagpur Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या नागपूर महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि आरोग्य विभाग नागपूर महानगरपालिका मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. नागपूर महानगरपालिका भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 04 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. Nagpur Municipal Corporation Vacancy 2024 Notification मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर एकूण 17 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.
प्रश्न. Nagpur Mahanagar Palika Vacancy 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी MBBS, B.Sc, M.Sc, MBA, M.com, Graduate, Post Graduate, PG Deploma पास उमेदवार अर्ज करू शकतील, पदानुसार वेगवेगळी पात्रता आहे, अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत अधिसूचना PDF पहा.