नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत मुख्यसेविका / पर्यवेक्षिका पदाच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर महिला व बालविकास विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Anganwadi Supervisor Bharti 2024 Maharashtra बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Maharashtra PDF ची लिंक दिलेली आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
पदाचे नाव –
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
रिक्त जागा –
या भरतीद्वारे एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
वेतन –
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका या पदासाठी 35,400 ते 1,12,400 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Anganwadi Supervisor Vacancy 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 14 ऑक्टोंबर 2024 पासून 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 21 ते 43 व 45 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर महिला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकते.
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2024 महाराष्ट्र
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Anganwadi Paryavekshak Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज ऑनलाईन भरावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: आयआयटी बॉम्बे अंतर्गत नवीन भरती सुरू असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2024 शेवटची तारीख बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महिला व बालविकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 साठी पात्र असाल आणि Mahila V Bal Vikas Vibhag मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Anganwadi Supervisor Bharti 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – या भरतीमध्ये एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. Maharashtra Anganwadi Bharti 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर महिला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकते.