Anganwadi Madatnis Bharti 2024 : राज्यात 14,690 पदांसाठी अंगणवाडी मदतनीस भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजचा या लेखामधून आम्ही आपल्याला Anganwadi Madatnis Bharti 2024 बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो एकूण 14,690 रिक्त पदांसाठी भरती सुरू होणार आहे. या अंगणवाडी मदतनीस भरती बद्दल महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या घोषणेमुळे बेरोजगार असणाऱ्या महिला वर्गाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी मदतनीस साठी रिक्त असणारी 14,690 पदे लवकरच भरण्यात येतील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत तसेच ग्रामीण आदिवासी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या जागा भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती म्हणजेच अर्ज पद्धती, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024

केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीस 783 रिक्त पदे आहेत, त्याचबरोबर 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत महाराष्ट्र राज्यातील 14,690 मध्ये मदतनीसची रिक्त पदे भरण्यात यावी अशी सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहेत. 

या पदासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन या ठिकाणी अदिती तटकरे यांनी केले आहे. यासंदर्भात माहिती महासंवाद या शासनाच्या वेबसाईट वर देण्यात आली आहे.

Anganwadi Madatnis Bharti 2024

मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13,907 रिक्त पदे आहेत, तर शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रां मध्ये अंगणवाडी मदतनीसांची एकूण 783 रिक्त पदे आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील 14,690 अंगणवाडी मदतनीसची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच अंगणवाडी मदतनीस भरती 2024 सुरू होणार आहे. मित्रांनो या Anganwadi Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात लवकरच या वेबसाईट वर प्रकाशित होईल.

हेही वाचा – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नागपूर येथे नोकरीची संधी

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

निष्कर्ष

आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Anganwadi Madatnis Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या अंगणवाडी मदतनीस भरती 2024 साठी पात्र असाल आणि अंगणवाड मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

Anganwadi Madatnis Bharti 2024 बद्दल सर्रास विचारले जाणारे प्रश्न

Anganwadi Madatnis Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे तब्बल 14,690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

अंगणवाडी मदतनीस भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची माहिती अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाहीये.

Leave a Comment