Amravati Mahanagar Palika Bharti 2024 : अमरावती महानगर पालिका भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Amravati Mahanagar Palika Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की अमरावती महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Amravati Mahanagar Palika Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण अमरावती महानगर पालिका तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर Amravati Municipal Corporation मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या अमरावती महानगरपालिका भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Amravati Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला अमरावती महानगर पालिका भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Amravati Mahanagar Palika Recruitment 2024

पदाचे नाव

स्टाफ नर्स – 22

MPW – 22

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 44 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

या पदांसाठी  वेतन 18,000 रूपये ते 20,000 वेतन दिले जाते.

पदाचे नाववेतन
स्टाफ नर्स 20,000 रूपये प्रति महिना 
MPW 18,000 रूपये प्रति महिना 

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Amravati Mahanagar Palika Bharti 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी उमेदवारांना 03 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येतील.

वय मर्यादा

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गामधील 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात, तर राखीव प्रवर्गामधील 18 ते 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. NHM कर्मचाऱ्यांसाठी 05 वर्षे सूट आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

अमरावती महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग [आवक-जावक कक्ष, शेवटची खोली] पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती – 444601

शैक्षणिक पात्रता

स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवार वैध नोंदणीसह GNM/BSC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MPW या पदासाठी उमेदवार 12वी सायन्स + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Amravati Mahanagar Palika Vacancy 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, अमरावती महानगर पालिका येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Amravati Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना प्रथम खाली दिलेला गूगल फॉर्म भरावा लागेल. व जाहिरातीमधील फॉर्म ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन जमा करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचाधाराशिव जिल्हा परिषद भरती 2024 पहा सविस्तर माहिती

गूगल फॉर्म: स्टाफ नर्स MPW

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Amravati Mahanagar Palika Bharti 2024 pdf बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की अमरावती महानगर पालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या Amravati Mahanagarpalika Bharti 2024 साठी पात्र असाल आणि अमरावती महानगर पालिका मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Nhm Amravati Recruitment 2024 Staff Nurse ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.

प्रश्न.  Amravati Mahanagar Palika Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – 44 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

प्रश्न. Amravati Mahanagar Palika Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवार वैध नोंदणीसह GNM/BSC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MPW या पदासाठी उमेदवार 12वी सायन्स + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment