AIASL Recruitment 2024 – 10वी पास उमेदवारांसाठी एयर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला AIASL Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. तर मित्रांनो आपण जर फक्त ग्रेजुएट पास असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Air India Air Service Limited म्हणजेच AIASL ने यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन या पदांसाठी 10वी पास वरती अजून एक भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे

AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर 10वी पास असाल किंवा Air India मध्ये  जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या AIASL Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला AIASL Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIASL Recruitment 2024 Post Name – एयर इंडिया भर्ती 2024 पदाचे नाव

 एयर इंडिया एयर सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन/हँडीवूमन या पदांसाठी भरती होणार आहे.

AIATSL Bharti 2024 Total Post – एयर इंडिया भरती 2024 एकूण पदे

422 पदासाठी भरती होणार आहे.

Air India Air Transport Service Limited Recruitment 2024 Interview Dates – एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड भरती 2024 मुलाखतीच्या तारखा

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदासाठी : 2 मे 2024 रोजी सकाळी 09:00 AM ते 12:00 PM दरम्यान होईल.
हँडीमन/हँडीवूमन पदासाठी : 4 मे 2024 रोजी सकाळी 09:00 AM ते 12:00 PM.

Air India Bharti 2024 Eligibility – एयर इंडिया भरती 2024 योग्यता

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे, तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
हँडीमन/हँडीवूमन या पदांसाठी उमेदवार हा 10वी पास असणे गरजेचे आहे

AIATSL Vacancy 2024 Age Limit – एयर इंडिया वैकेंसी वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

AIATSL Recruitment 2024 Notification Apply Mode – एयर इंडिया एयर ट्रांसपोर्ट सर्विस लिमिटेड भर्ती 2024 अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार थेट मुलखतीद्वारे अर्ज करू शकतात.

Utility Agent Cum Ramp Driver Recruitment 2024 Application Fee – यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर भर्ती 2024 अर्ज फी

या भरतीसाठी 500 अर्ज फी आहे.

AI Airport Services Limited Vacancy 2024 Selection Process – एआई एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड वैकेंसी 2024 निवड प्रक्रिया

AIASL Vacancy 2024 साठी उमेदवारांची निवड ही पदानुसार वेगवेगळी केली जाणार आहे. यामधे दोन्ही पदासाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे.

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी उमेदवाराची गुणवत्ता चाचणी घेतली जाणार आहे, तसेच त्यासोबत HMV ड्रायव्हिंग स्किल्स देखील तपासले जाणार आहे.

Handyman, Handywoman साठी मुलाखती आणि शारीरिक चाचणी देखील घेतली जाणार आहे, यामधे Weight Lifting आणि Running समाविष्ट आहे. जे उमेदवार यामध्ये पात्र ठरतील ते या पदावर निवडले जातील

AIATSL Salary 2024

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
24,960 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.

हैंडयमैन साठी 22,530 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 पाहा सविस्तर माहिती 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष

आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला AIATSL Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की Air India Air Transport Service Limited अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि एयर इंडिया मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. AIATSL Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 4 मे 2024 शेवटची तारीख आहे.

प्रश्न. Air India Airport Recruitment मध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरती साठी 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

 

Leave a Comment