नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला AIASL Jaipur Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड जयपुर अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Air India Bharti – एअर इंडिया भरती ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Air India Air Service Limited, Jaipur म्हणजेच AIASL ने ज्युनियर ऑफिसर (टेक्निकल ), कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव , रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन या पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.
तर मित्रांनो आपण जर Air India Jaipur मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या AIASL Jaipur Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला AIASL Jaipur Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
AIASL Jaipur Recruitment 2024 Post Name – एयर इंडिया जयपुर भरती 2024 पदाचे नाव
एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल , कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन या पदांसाठी भरती होणार आहे.
Air India Air Service Limited Bharti 2024 Total Post – एयर इंडिया एयर सर्व्हिस लिमिटेड भरती 2024 एकूण पदे
मुंबई विद्यापीठ अंतर्गत एकूण 145 पदांसाठी ही भरती होणार आहे.
AIASL Vacancy 2024 Important Dates – एयर इंडिया भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार थेट मुलाखती साठी जाऊ शकतो. 8 मे 2024 ते 11 मे 2024 पर्यंत मुलाखती होणार आहेत. पदानुसार मुलाखतीची तारीख पाहण्यासाठी अधिसूचना चेक करा लिंक खाली दिलेली आहे.
AIASL Recruitment 2024 Eligibility – एआईएएसएल भरती 2024 योग्यता
ज्युनियर ऑफिसर (टेक्निकल) या पदासाठी उमेदवार इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering) पास आणि LVM असणे गरजेचे आहे.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदासाठी उमेदवार 12वी पास असणे गरजेचे आहे.
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव या पदासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा यामधे Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile किंवा ITI/ NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder आणि HMV – Heavy Motor Vehicle ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे, तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे.
हँडीमन पदासाठी उमेदवार 10वी पास असणे गरजेचे आहे.
Air India Vacancy 2024 Age Limit – एयर इंडिया वैकेंसी 2024 वय मर्यादा
18 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Air India Air Transport Limited Recruitment 2024 Notification Apply Mode – एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट लिमिटेड भरती 2024 अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीद्वारे सहभागी होऊ शकता.
मुलाखतीसाठी पत्ता : उमेदवाराला Madhyawart Aviation Academy, 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur 302 029 येथे मुलाखतीसाठी जावे लागणार आहे.
AIATSL Bharti 2024 Application Fee – एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट लिमिटेड भरती 2024 अर्ज फी
या भरतीसाठी जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 500 रूपये शुल्क आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी फ्री आहे.
AIASL Recruitment Salary – एयर इंडिया भरती वेतन
ज्युनियर ऑफिसर (टेक्निकल) या पदासाठी 29,760 रुपये प्रति माह वेतन दिले जाते.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदासाठी 24,960 रुपये प्रति माह वेतन दिले जाते.
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदासाठी 21,270 रुपये वेतन दिले जाते.
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव या पदासाठी 24,960 रुपये प्रति माह वेतन दिले जाते.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदासाठी 21,270 रुपये प्रति माह वेतन दिले जाते.
हँडीमन या पदासाठी 18,840 रुपये प्रति माह वेतन दिले जाते.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची संधी
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला AIASL Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Air India मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
FAQ–
प्रश्न. AIASL Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज नाही तर थेट मुलाखती 8 मे ते 11 मे 2024 रोजी होणार आहेत.
प्रश्न. Air India मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 145 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.