Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत 614 पदांसाठी भरती, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर आदिवासी विकास विभाग भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नाशिक आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य अंतर्गत 614 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 12 नोहेंबर 2024 ही आहे.

तर मित्रांनो आपण जर पोलीस आदिवासी विकास विभाग नाशिक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Notification बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला आदिवासी विकास विभाग भरती 2024 PDF ची लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

पदाचे नाव

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक

संशोधन सहाय्यक

उपलेखापाल-मुख्य लिपिक

आदिवासी विकास निरिक्षक 

वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक

लघुटंकलेखक

गृहपाल (पुरुष)

गृहपाल (स्त्री)

अधिक्षक (पुरुष)

अधिक्षक (स्त्री)

ग्रंथपाल

प्रयोगशाळा सहाय्यक

उपलेखापाल / मुख्य लिपिक / सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)

कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

सहाय्यक ग्रंथपाल

उच्च श्रेणी लघुलेखक

निम्न श्रेणी लघुलेखक

या पदांसाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

या भरतीद्वारे एकूण 614 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत 

वेतन

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38,600-1,22,800 रूपये महिना 

संशोधन सहाय्यक 38,600-12,2800 रूपये महिना 

उपलेखापाल-मुख्य लिपिक 35,400-1,12,400 रूपये महिना 

आदिवासी विकास निरिक्षक 35,400-1,12,400 रूपये महिना 

वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25,500-81,100 रूपये महिना  

लघुटंकलेखक 25,500-81,100 रूपये महिना 

गृहपाल (पुरुष) 38,600-1,22,800 रूपये महिना 

गृहपाल (स्त्री) 38,600-1,22,800 रूपये महिना 

अधिक्षक (पुरुष) 25,500-81,100 रूपये महिना 

अधिक्षक (स्त्री) 25,500-81,100 रूपये महिना 

ग्रंथपाल 25,500-81,100 रूपये महिना 

प्रयोगशाळा सहाय्यक 19,900-63,200 रूपये महिना 

उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-1,12,400 रूपये महिना 

सहाय्यक ग्रंथपाल 21,700-69,100 रूपये महिना 

उच्च श्रेणी लघुलेखक 41,800-1,32,300 रूपये महिना 

निम्न श्रेणी लघुलेखक 38,600-1,22,800 रूपये महिना 

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Last Date 

अर्ज करण्याची तारीख – 

 या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 12 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी 15:00 वाजे पासून ते 02 12 नोव्हेंबर 2024 रोजी 23:55 वाजे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वय मर्यादा

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक

या  पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची कमीतकमी व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे असे उमेदवार तसेच संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

संशोधन सहाय्यक

या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

उपलेखापाल-मुख्य लिपिक 

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील जे मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

आदिवासी विकास निरिक्षक

या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे उमेदवार पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील

वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक

या  पदासाठी हे उमेदवार पात्र असतील जे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य दिले जाईल 

लघुटंकलेखक

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केली आहे किंवा शासनमान्य मान्यताप्राप्त समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट म्हणजे, इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केले आहे असे उमेदवार. 

गृहपाल (पुरुष)

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे 

गृहपाल (स्त्री)

 या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे 

अधिक्षक (पुरुष)

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील 

अधिक्षक (स्त्री)

 या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार अर्ज करू शकतील.

ग्रंथपाल

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तसेच ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण मधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या उमेदवाराला आणि किमान दोन ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

प्रयोगशाळा सहाय्यक

या पदासाठी ते उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)

या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे उमेदवार पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

सहाय्यक ग्रंथपाल

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केली आहे, तसेच ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था / महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था / शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे असे उमेदवार.

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

या पदासाठी उमेदवार सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले

उच्च श्रेणी लघुलेखक

 पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची S.S.C परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा पास केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा पास केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील.

तसेच वरील मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य दिले जाईल) क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CUT परिक्षा पास असणे अपेक्षित आहे. संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेतली जाणार आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक

या पदासाठी उमेदवार शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे

 1. लघुलेखक मध्ये (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा पास असणे आवश्यक आहे.

2. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेतली जाणार आहे.

Adivasi Vikas Vibhag 2024 

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर एससी एसटी उमेदवारांसाठी 9,00 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

आदिवासी विकास विभाग भरती 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले अर्ज भरावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 12 नोव्हेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ  : येथे क्लिक करा

हेही वाचाआयआयटी बॉम्बे अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज!

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला आदिवासी विकास विभाग भरती 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 साठी पात्र असाल आणि Adivasi Vikas Vibhag 2024 मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.

प्रश्न. Adivasi Vikas Vibhag Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – या भरतीमध्ये एकूण 614 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक

या  पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची कमीतकमी व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे असे उमेदवार तसेच संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

संशोधन सहाय्यक

या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

उपलेखापाल-मुख्य लिपिक 

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील जे मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

आदिवासी विकास निरिक्षक

या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे उमेदवार पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील

वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक

या  पदासाठी हे उमेदवार पात्र असतील जे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य दिले जाईल 

लघुटंकलेखक

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केली आहे किंवा शासनमान्य मान्यताप्राप्त समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट म्हणजे, इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केले आहे असे उमेदवार. 

गृहपाल (पुरुष)

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे 

गृहपाल (स्त्री)

 या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे 

अधिक्षक (पुरुष)

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील 

अधिक्षक (स्त्री)

 या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार अर्ज करू शकतील.

ग्रंथपाल

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तसेच ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण मधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या उमेदवाराला आणि किमान दोन ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

प्रयोगशाळा सहाय्यक

या पदासाठी ते उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)

या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे उमेदवार पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

सहाय्यक ग्रंथपाल

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केली आहे, तसेच ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था / महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 

या पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था / शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे असे उमेदवार.

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

या पदासाठी उमेदवार सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले

उच्च श्रेणी लघुलेखक

 पदासाठी हे उमेदवार पात्र असतील ज्यांनी शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची S.S.C परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा पास केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील.

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा पास केली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच वरील मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य दिले जाईल) क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CUT परिक्षा पास असणे अपेक्षित आहे. संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेतली जाणार आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक

या पदासाठी उमेदवार शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे

 1. लघुलेखक मध्ये (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा पास असणे आवश्यक आहे.

2. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेतली जाणार आहे.

Leave a Comment