Maha IT Recruitment 2024 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maha IT Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Maha IT Corporation Ltd Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर Maharashtra Information Technology Corporation Limited मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Maha IT Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Maha IT Vacancy 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha IT Recruitment 2024 Notification

पदाचे नाव

लेखाधिकारी

वरिष्ठ लेखा कार्यकारी

खाते कार्यकारी

या पदांसाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

वेतन

लेखाधिकारी 40,000 रूपये ते 60,000 रूपये

वरिष्ठ लेखा कार्यकारी 35,000 रूपये ते 50,000 रूपये 

खाते कार्यकारी 25,000 रूपये ते 30,000 रूपये

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Maha IT Vacancy 2024 Last Date

मुलाखतीची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 20 सप्टेंबर 2024 सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजार राहावे लागेल.

मुलाखतीचा पत्ता –

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड, 3रा मजला, एपीजे हाऊस, के.सी. कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई 400020

Age Limit 

वय मर्यादा

या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक अर्हता
लेखाधिकारीसीए/सीएमए इंटर उत्तीर्ण/ एमबीए फायनान्स/ फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवीसह बी.कॉम
वरिष्ठ लेखा कार्यकारीबी.कॉम (एम.कॉम / सीए किंवा सीएमए इंटर प्राधान्य)
लेखा कार्यकारीवाणिज्य शाखेतील व्यावसायिक पदवी / पदव्युत्तर शिक्षण

 Maha IT Corporation Ltd Bharti 2024 

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतात, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Maha IT Recruitment 2024 Online Apply 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) पद्धतीने करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरीची संधी असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maha IT Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की  महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या अहदनगर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भरती 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Maharashtra IT Recruitment 2024 Notification ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

प्रश्न. Maha IT Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.

प्रश्न. Maha IT Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर –  लेखाधिकारी – सीए/सीएमए इंटर उत्तीर्ण/ एमबीए फायनान्स/ फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवीसह बी.कॉम

वरिष्ठ लेखा कार्यकारी – बी.कॉम (एम.कॉम / सीए किंवा सीएमए इंटर प्राधान्य)

लेखा कार्यकारी – वाणिज्य शाखेतील व्यावसायिक पदवी / पदव्युत्तर शिक्षण

Leave a Comment