नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तथा मालेगाव महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Malegaon Municipal Corporation Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण मालेगाव महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर मालेगाव महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या मालेगाव महानगरपालिका भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
वाहन चालक
जे.सी.बी चालक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
कनिष्ठ अभियंता (मेकॅ.)
सहा. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
सहा. कनिष्ठ अभियंता (विद्युत)
लिपीक टंकलेखक
वीजतंत्री
मेकॅनिकल (आटोमोबाईल)
फिटर
अग्निशमन विमोचक
शिपाई/वॉचमन
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 133 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या भरतीसाठी 8,000 ते 10,000 रूपये वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Malegaon Municipal Corporation Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 23 ऑगस्ट 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
मालेगाव महानगरपालिका भरती 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतात, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना मालेगाव महानगरपालिकामध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मेरीट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: नगर रचना विभाग भरती 2024 असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Malegaon Municipal Corporation Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, महाराष्ट्र मालेगाव महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या मालेगाव महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि मालेगाव महानगरपालिका मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Online Apply Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
प्रश्न. Malegaon Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 133 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर –