Pune Civil Hospital Bharti 2024 : पुणे सरकारी हॉस्पिटल भरती 2024 असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Pune Civil Hospital Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Sarkari Hospital Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पुणे जिल्हा रुग्णालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या पुणे सिव्हील रुग्णालय भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Sarkari Hospital Vacancy 2024 Pune बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Pune Civil Hospital Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Civil Hospital Bharti 2024 Notification

👉🏻जिल्हा रुग्णालय औंध पुणे नवीन भरतीसाठी समोरील लिंक वर क्लिक करा येथे क्लिक करा

पदाचे नाव

वैद्यकिय अधिकारी (Medical Officer) – 02 जागा 

समुपदेशक (Counselor) – 01 जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technicians) – 13 जागा 

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

या भरतीसाठी 21,000 ते 72,000 रूपये वेतन दिले जाते.

पदाचे नाववेतन
वैद्यकिय अधिकारी (Medical Officer)72,000 रूपये प्रति महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technicians) 21,000 रूपये प्रति महिना
समुपदेशक (Counselor) 21,000 रूपये प्रति महिना

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Civil Hospital Bharti 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी  20 ऑगस्ट 2024 पासून 02 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

“जिल्हा रुग्णालय, पुणे “जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि कंट्रोल युनिट, (डीएपीसीयू) चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग तळमजला, एआरटी सेंटर जवळ, औंध पुणे-27

मुलाखतीची तारीख

उमेदवारांनी 05/09/2024 रोजी जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय औंध पुणे – 27 येथे वैद्यकीय अधिका-यांच्या मुलाखतीसाठी एक साक्षांकित आयडी फोटो घेऊन जाणे. आणि मूळ पात्रता कागदपत्रे कॉपीसह झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जावे.

1) एमबीबीएस पदवी आणि इतर पदवी प्रमाणपत्र

2) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र

3) MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्र.

4) I/II/III रा एमबीबीएस मार्क यादी.

5) इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

मुलाखतीदरम्यान, जर आम्ही अनुक्रमांक 1 या पदासाठी योग्य उमेदवार निवडला नाही त्यानंतर प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी त्याच पदासाठी “सिव्हिल सर्जन कार्यालय, पुणे” येथे वॉक इन इंटरव्ह्यू होईल.

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 60 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक अर्हता
वैद्यकिय अधिकारी (Medical Officer)या पदासाठी उमेदवार संबंधित राज्य वैद्यकीय परिषद/NMC कडून वैध नोंदणीसह एमबीबीएस पदवी पास असणे आवश्यक आहे.
तसेच 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
क्लिनिकल विषयातून पदव्युत्तर पदवी पास उमेदवारांना देखील विचारात घेतले जाईल.
संगणकाचे चांगले कार्य ज्ञान असणे अपेक्षित आहे. (एमएस ऑफिस)
समुपदेशक (Counselor)या पदासाठी उमेदवार मानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानववंशशास्त्र/मानवी विकास मध्ये पदवीधर पदवी धारक असणे आवश्यक आहे. तसेच नर्सिंग सोबत समुपदेशन मध्ये 3 वर्षांचा अनुभव व राष्ट्रीय शिक्षण अंतर्गत आरोग्य कार्यक्रम आणि एमएससीआयटी /DOEACC/CCC पास असणे गरजेचे आहे.
किंवा
उमेदवार मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी/ सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानवशास्त्र मानव विकास/नर्सिंग आणि MSCIT/DOEACC/CCC. पास असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technicians) या पदासाठी उमेदवार वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये B.Sc (BMLT) किंवा BMLS पास असणे आवश्यक आहे.तसेच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात (DMLT) डिप्लोमा किंवा DMLS सह मान्यताप्राप्त सरकार/केंद्र सरकार UGC/राज्याद्वारे किमान 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे.

Civil Hospital Vacancy 2024 

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतात, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. 

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Sarkari Hospital Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन (स्पीड पोस्ट) पद्धतीने करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचामहाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये भरती असा करा अर्ज

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Pune Civil Hospital Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या Sarkari Hospital Bharti 2024 Pune साठी पात्र असाल आणि सरकारी हॉस्पिटल पुणे मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Sarkari Hospital Bharti 2024 Online Apply Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

प्रश्न. Sarkari Hospital Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – 16 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

प्रश्न. Pune Government Hospital Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – मेडिकल ऑफिसर (Medical Officer) या पदासाठी उमेदवार संबंधित राज्य वैद्यकीय परिषद/NMC कडून वैध नोंदणीसह एमबीबीएस पदवी पास असणे आवश्यक आहे. तसेच 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. क्लिनिकल विषयातून पदव्युत्तर पदवी पास उमेदवारांना देखील विचारात घेतले जाईल. संगणकाचे चांगले कार्य ज्ञान असणे अपेक्षित आहे. (एमएस ऑफिस)

कौन्सेलर (Counselor) या पदासाठी उमेदवार मानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/मानवी विकास मध्ये पदवीधर पदवी धारक असणे आवश्यक आहे. तसेचनर्सिंग सोबत समुपदेशन मध्ये 3 वर्षांचा अनुभव व राष्ट्रीय शिक्षण अंतर्गत आरोग्य कार्यक्रम आणि एमएससीआयटी /DOEACC/CCC पास असणे गरजेचे आहे. किंवा उमेदवार मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी/ सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानवशास्त्र मानव विकास/नर्सिंग आणि MSCIT/DOEACC/CCC. पास असणे आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technicians) या पदासाठी उमेदवार वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये B.Sc (BMLT) किंवा BMLS पास असणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात (DMLT) डिप्लोमा किंवा DMLS सह मान्यताप्राप्त सरकार/केंद्र सरकार UGC/राज्याद्वारे किमान 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे

Leave a Comment