नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र नगर रचना आणि मुल्यनिर्धारन विभाग अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर नगर रचना भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत अनुरेखक पदाच्या 126 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र नगर रचना आणि मुल्यनिर्धारन विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या DTP Maharashtra Bharti 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Nagar Rachna Vibhag Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 PDF
पदाचे नाव –
अनुरेखक
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 126 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या भरतीसाठी 21,700 ते 69,100 रूपये वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
अनुरेखक | 21,700 ते 69,100 प्रती महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
नगर रचना विभाग भरती 2024 Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 18 ऑक्टोंबर 2024 पासून 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 45 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक अर्हता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील.
तांत्रिक अर्हता – मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto CAD) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
DTP Maharashtra Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रूपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग या ठिकाणी नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ऑनलाईन परिकीक्षेव्दारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: 1.येथे क्लिक करा 2. येथे क्लिक करा
हेही वाचा: अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरती सुरू असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र नगर रचना विभाग अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या नगर रचना विभाग भरती 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. DTP Maharashtra Bharti 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 126 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर –
शैक्षणिक अर्हता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील.
तांत्रिक अर्हता – मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto CAD) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.