सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 10वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी! Satara Dcc Bank Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Satara Dcc Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Satara Dccb Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नवी मुंबई महापारेषण अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Satara Jilha Madhyavarti Bank Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Satara Dcc Bank Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satara Dcc Bank Recruitment 2024 Notification

पदाचे नाव

कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) 263 रिक्त जागा 

कनिष्ठ शिपाई (Junior Peon) 60 रिक्त जागा 

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 323  रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लिपिक910-35-1085-45-1310-45-1535-45-1760-45-1985
कनिष्ठ शिपाई650-30-800-35-975-40-1175-45-1400-50-1650

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Satara Dcc Bank Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2024 पासून 21 ऑगस्ट 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावे.

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

पदाचे नाव वयोमर्यादा
कनिष्ठ लेखनिक 21-38 वर्ष
कनिष्ठ शिपाई 18-38 वर्ष

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक अर्हता
कनिष्ठ लेखनिक या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे व एमएससीआयटी किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रांतील लिपिक अथवा वरिष्ठ श्रेणीतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा पास असल्यास प्राधान्य दिले जाईल.
कनिष्ठ शिपाई या पदासाठी उमेदवार किमान 10वी पास असणे गरजेचे आहे.
तसेच त्याला इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Satara Dccb Recruitment 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 590 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना सातारा जिल्हा येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Satara Dcc Bank Recruitment 2024 Apply Online Login

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे –

1.शैक्षणिक अहर्तेचा पुरावा कनिष्ठ लेखनिक यांचेकरिता पदवी प्रमाणपत्र /कनिष्ठ शिपाई यांचेकरिता इयत्ता १० वीचे प्रमाणपत्र.

2. जन्म दिनांकाचा पुरावा इयत्ता १० वीचे प्रमाणपत्र.

3.MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र (कनिष्ठ लेखनिक पदासाठी)

4. टंकलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)

5.लघुलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)

6.अनुभव प्रमाणपत्र. (असल्यास)

7.उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे.

8.विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा – महाराष्ट्र शासन राजपत्र.

9.जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला (असल्यास). 

10. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक / आर्थिक संस्था / अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ / निलंबित केले नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. (कागदपत्रे पडताळणीवेळी बँक स्तरावर नमुना उपलब्ध करून दिला जाईल.)

11.परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचानवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Satara Dcc Bank Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी पात्र असाल आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Satara Dcc Bank Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

प्रश्न. Satara Jilha Madhyavarti Bank Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – 323 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

प्रश्न. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – कनिष्ठ लेखनिक या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे व एमएससीआयटी किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रांतील लिपिक अथवा वरिष्ठ श्रेणीतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा पास असल्यास प्राधान्य दिले जाईल.

कनिष्ठ शिपाई या पदासाठी उमेदवार किमान 10वी पास असणे गरजेचे आहे.

तसेच त्याला इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment