नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NHM Jalgaon Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण जळगाव महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर जळगाव महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या जळगाव महानगरपालिका भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Jalgaon Municipal Corporation Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
स्टाफ नर्स (महिला) – 18 रिक्त जागा
स्टाफ नर्स (पुरुष) – 03 रिक्त जागा
MPW (पुरुष) – 24 रिक्त जागा
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 45 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या पदासाठी 18,000 ते 20,000 रूपये महिना वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
स्टाफ नर्स (महिला) | 20,000 रूपये प्रति महिना |
स्टाफ नर्स (पुरुष) | 20,000 रूपये प्रति महिना |
MPW (पुरूष) | 18,000 रूपये प्रति महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Jalgaon Municipal Corporation Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 12 ऑगस्ट 2024 पासून 20 ऑगस्ट 2024 पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून 11 ते 03 या वेळेत ऑफलाईन अर्ज करू शकतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी सो. छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव 425 001.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातूनकिमान 12 Science + Paramedical Basic Training Course पास तसेच GNM / B.Sc Nursing पास असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
स्टाफ नर्स (पुरुष) | GNM / B.Sc Nursing |
स्टाफ नर्स (महिला) | GNM / B.Sc Nursing |
MPW (पुरुष) | 12 Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course |
अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
NHM Jalgaon Recruitment 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 380 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन (स्पीड पोस्ट, समक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या दिलेल्या पत्त्यावर / अर्ज पाठवावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा भरती 2024
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जळगाव महानगरपालिका भरती साठी पात्र असाल आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जळगाव मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. जळगाव महानगरपालिका भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
प्रश्न. Jalgaon Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 45 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातूनकिमान 12 Science + Paramedical Basic Training Course पास तसेच GNM / B.Sc Nursing पास असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.