नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maharashtra Home Guard Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र राज्य होमगार्ड विभाग अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Home Guard Recruitment 2024 Maharashtra ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र होमगार्ड विभाग महाराष्ट्र तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मित्रांनो आपण या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php पेज वरती सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पाहू शकता.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र होमगार्ड विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Maharashtra Home Guard Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Maharashtra Home Guard Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Maharashtra Home Guard Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
होमगार्ड (गृह रक्षक)
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 9,700 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
होमगार्ड या पदासाठी वेतन 750 रूपये प्रतिदिवस + कर्तव्य भत्ता 100 रूपये + भोजन भत्ता 100 रूपये + प्रशिक्षण काळात 35 रूपये खिसा भत्ता + साप्ताहिक कवायत काळात 90 रूपये कवायत भत्ता दिले जाते.
सर्व जिल्ह्यांच्या होमगार्ड भारताविषयी अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Home Guard Bharti 2024 Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी 20 ते 50 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 15 जुलै 2024 पासून 24 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
प्रत्येक जिल्ह्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत हे कृपया लक्षात घ्या, त्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करून सर्व जिल्ह्यांची जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Home Guard Notification 2024
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी पास असणे गरजेचे आहे.
शारिरीक पात्रता –
1) वय 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षाच्या आत ( दि. 24/08/2024 रोजी)
2) उंची – पुरुषांकरीता – 162 सेंमी, महिलांकरीता 150 सें.मी.
3) छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) ( न फुगवता किमान 76 सेंमी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक)
Maharashtra Home Guard Recruitment 2024 Documents
आवश्यक कागदपत्रे –
1) रहिवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
2) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
3) जन्मतारखेच्या पुराव्यासाठी 10वी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.
4) तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
5) उमेदवाराचे 3 महिन्याच्या आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Maharashtra Home Guard Bharti 2024 Physical Test Details
शारिरीक क्षमता चाचणी –
* उमेदवारांना प्रत्येक शारिरीक चाचणी प्रकारात ४०% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे, एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.
अ) धावणे
पुरुष उमेदवार – 1600 मी. धावणे 20 गुण
महिला उमेदवार – 800 मी. धावणे 20 गुण
सुचना– धावणे चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी 10 गुण मिळणे गरजेचे आहे.
ब) गोळाफेक
पुरुष उमेदवारांकरीता 8.50 मीटर पेक्षा जास्त
महिला उमेदवारांकरीता 6 मीटर पेक्षा जास्त
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Home Guard Vacancy 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड शारीरिक क्षमता चाचणी द्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Home Guard Bharti 2024 Online Form Last Date
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: पुणे कमांड हॉस्पिटल भरती 2024 येथे पहा सविस्तर माहिती
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maharashtra Home Guard Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र होमगार्ड विभाग अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र होमगार्ड मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत हे कृपया लक्षात घ्या, त्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करून सर्व जिल्ह्यांची जाहिरात पाहू शकता.
प्रश्न. होमगार्ड भरती महाराष्ट्र 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 9,700 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Home Guard Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असणे गरजेचे आहे.