Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका भरती 2024 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, मुंबई तर्फे मदतनीस च्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर बृहमुंबई महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या मुंबई महानगरपालिका भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagar Palika Bharti 2024

रिक्त पदांचा तपशील – 

पदाचे नाव – 

सल्लागार 04 रिक्त पदे

बालरोग तज्ञ 04 रिक्त पदे

मानसोपचार तज्ञ 02 रिक्त पदे

शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक 04 रिक्त पदे

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 02 रिक्त पदे

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

पदाचे नाववेतन
सल्लागार73,500/- रूपये दरमहा 
बालरोग तज्ञ75,000/- रूपये दरमहा 
मानसोपचार तज्ञ75,000/- रूपये दरमहा 
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक35,000/- रूपये दरमहा 
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक32,000/- रूपये दरमहा 

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. मागासर्गीयांनसाठी 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

 सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यू.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ बाबासाहेब रोड परेल 

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी उमेदवारांना 15 जुलै पासून ऑफलाईन अर्ज करता येतील, शेवटची तारीख 23 जुलै 2024 ही आहे.

NHM Mumbai Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारएम.बी.बी.एस, एम.डी (पीएसएम)
बालरोग तज्ञएम.बी.बी.एस, एम.डी (बालरोग)
मानसोपचार तज्ञएम.बी.बी.एस, एम.डी (मानसोपचार तज्ञ)
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयकएम.बी.बी.एस किंव कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी 
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकएम.बी.बी.एस किंव कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी 

 कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज शुल्क – 

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई महानगरपालिका येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड शॉर्टलिस्ट व मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 जुलै 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा

हेही वाचा: डरत्नागिरी अंगणवाडी भरती 2024

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की  अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि मुंबई महानगरपालिका मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. मुंबई महानगरपालिका भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे.

प्रश्न. NHM Mumbai 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण 11 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न.  Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर –  या भरतीसाठी  एम.बी.बी.एस पास व वैद्यकिय शाखेतील कोणतेही पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतात. 

 कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

Leave a Comment