NHM Parbhani Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे नोकरीची संधी!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Parbhani Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NHM Parbhani Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणीतर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आपण जर राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला NHM Parbhani Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Parbhani Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव

  1. Entomologist 05 (SC-01, VJA-01, OBC-01, SEBC-01, EWS-01)
  2. Public Health Specialist 05 (SC-01, VJA-01, OBC-01, SEBC-01, EWS-01)
  3. Facility Manager 02 (Open-01, SC-01)
  4. District Programme Manager Ayush – 01 (Open-01)
  5. Data Entry Operator Ayush – 01 (Open-01)

रिक्त जागा
एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन

पदाचे नाव वेतन
Entomologist40,000 दर महिना
Public Health Specialist35,000 दर महिना
Facility Manager25,000 दर महिना
District Programme Manager Ayush35,000 दर महिना
Data Entry Operator Ayush18,000 दर महिना

NHM Parbhani Bharti 2024

वय मर्यादा
या भरतीसाठी 18 ते 45 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी.

अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठी उमेदवारांना 09 जुलै पासून ऑफलाईन अर्ज करता येतील, शेवटची तारीख 16 जुलै 2024 ही आहे.

शैक्षणिक पात्रता –

EntomologistM.Sc. Zoology with
5 years Experience
Public Health SpecialistAny Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
Facility ManagerMCA/ B.Tech Or Equivalent 1 Year Experience
District Programme Manager AyushGraduation degree in any
discipline including
AYUSH and MBA in
Health care Management /
Masters in health / hospital
administration / Post
Graduation diploma in
Hospital & healthcare
management (Two years)
from AICTE recognized
institute with minimum 3
years working experience
in Public health
programme. Exposure in
social sector schemes /
missions at national, state
and district level and
computer knowledge
including MS Office, MS
Word, MS Power Point,
MS Excel would be
desirable. Preference will
be given to persons having
experience of working in
Health sector including
AYUSH.
Data Entry Operator AyushGraduation in Computer
Application / IT /
Business Administration
/ B.Tech (C.S) or
(I.T)/BCA/ BBA/ BSC-
IT/Graduation with one
year diploma/certificate
course in computer
science from recognized
institute or University.
Minimum 1 year of
experience in
government. Exposure in
social sector schemes at
National, State and
District level and
computer knowledge
including MS Office, MS
Word, MS Power Point
and MS Excel, MS
access would be
essential. Typing Speed
of English (40 WPM)
and Marathi (30 WPM)
would be essential.
Preference will be given
to persons who have
experience of working in
health sector including
AYUSH.

Rashtriya Aarogy Abhiyan Recruitment 2024

अर्ज शुल्क – 

या भरतीसाठी खुला प्रवर्गसाठी 150 रूपये तर राखीव प्रवर्गसाठी 100 रुपये शुल्क आहे.

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना परभणी येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

NHM Parbhani Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जुलै 2024 ही आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती येथे

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Parbhani Recruitment 2024  बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की National Health Mission Parbhani अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2024 साठी पात्र असाल आणि NHM Parbhani मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

प्रश्न. NHM Parbhani मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. National Health Mission Parbhani Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर –  वरती लेखामध्ये पदानुसार सविस्तर माहिती दिलेली आहे कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

Leave a Comment