नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला HEMRL Pune Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर HEMRL Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, High Energy Materials Research Laboratory, Pune तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या HEMRL Pune Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला High Energy Materials Research Laboratory Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
HEMRL Pune Recruitment 2024
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 02 पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी 37,000 वेतन दिले जाते, तर रिसर्च असोसिएट या पदासाठी 58,000 वेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
HEMRL Pune Bharti 2024
वय मर्यादा –
ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी 28 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात, तर रिसर्च असोसिएट या पदासाठी 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, सुतारवाडी पुणे – 411021
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 09 जुलै पासून ऑफलाईन अर्ज करता येतील, शेवटची तारीख 20 जुलै 2024 ही आहे.
शैक्षणिक पात्रता –
ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) | वैध गेट (GATE) स्कोअरसह प्रथम वर्गामध्ये केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (B.E. / B.Tech) पदवीधर किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर लेव्हल येथे प्रथम वर्गासह पॉलिमर्स / केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) पदव्युत्तर पदवीधर प्राधान्यः हाय एनर्जी मटेरिअल्स / पॉलिमर सिंथेसिसमध्ये अनुभव किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर दोन्हीसह प्रथम वर्गामध्ये केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (M.E/M.Tech.) पदव्युत्तर पदवीधर प्राधान्य स्पेशलायझेशन रॉकेट प्रोपल्शन / कॉम्बस्टनमध्ये अनुभव असणे अपेक्षित आहे. |
रिसर्च असोसिएट (RA) | रिसर्च असोसिएट रसायनशास्त्रमध्ये पी.एचडी. किंवा समतुल्य पदवी किंवा सायन्स सिएशन इंडेक्स्ड् जर्नलमध्ये (SCI) किमान एक संशोधन पेपरसह पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन, शिकवणे आणि डिझाईन आणि डेव्हलपमेंटचा ०३ वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे. |
DRDO HEMRL Pune Recruitment 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
DRDO Pune Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 जुलै 2024 ही आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: बंधन बँक भरती 2024 येथे पहा सविस्तर माहिती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला HEMRL Pune Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या साठी पात्र असाल आणि High Energy Materials Research Laboratory Recruitment 2024 मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.
प्रश्न. HEMRL Pune Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. HEMRL Pune Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी वैध गेट (GATE) स्कोअरसह प्रथम वर्गामध्ये केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (B.E. / B.Tech) पदवीधर किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर लेव्हल येथे प्रथम वर्गासह पॉलिमर्स / केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) पदव्युत्तर पदवीधर प्राधान्यः हाय एनर्जी मटेरिअल्स / पॉलिमर सिंथेसिसमध्ये अनुभव किंवा
पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर दोन्हीसह प्रथम वर्गामध्ये केमिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (M.E/M.Tech.) पदव्युत्तर पदवीधर
प्राधान्य स्पेशलायझेशन
रॉकेट प्रोपल्शन / कॉम्बस्टनमध्ये अनुभव
रिसर्च असोसिएट या पदासाठी रसायनशास्त्रमध्ये पी.एचडी. किंवा समतुल्य पदवी किंवा
सायन्स सिएशन इंडेक्स्ड् जर्नलमध्ये (SCI) किमान एक संशोधन पेपरसह पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन, शिकवणे आणि डिझाईन आणि डेव्हलपमेंटचा ०३ वर्षांचा अनुभव.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.