Bandhan Bank Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी बंधन बँकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bandhan Bank Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की बंधन बँक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Bandhan Bank Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, बंधन बँकेतर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आपण जर बंधन बँकेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Bandhan Vacancy 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला बंधन बँक भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhan Bank Bharti 2024

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव – रिलेशनशिप अधिकारी

रिक्त जागा
एकूण 350+ पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन
या पदासाठी 12,000 ते 18,000 वेतन दिले जाते. कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Bandhan Bank Recruitment 2024

वय मर्यादा
या भरतीसाठी 21 ते 32 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता ईमेल : territoryhr.mumbai@bandhanbank.com

संपर्क मोबाईल क्रमांक: 7045339374

अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 06 जुलै पासून ऑनलाईन (ईमेल) अर्ज करता येतील, शेवटची तारीख 16 जुलै 2024 ही आहे.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे दोन चाकी मोटर सायकल (Two Wheeler) असावी व नियमित प्रवास करण्याची सवय असणे अपेक्षित आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

Bandhan Bank Bharti 2024

अर्ज शुल्क

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Bandhan Bank Vacancy 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जुलै 2024 ही आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bandhan Bank Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की बंधन बँक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या बंधन बँक भरती 2024 साठी पात्र असाल आणि बंधन बँक मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. बंधन बँक भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

प्रश्न. बंधन बँकमध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 350+ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. Bandhan Bank Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे दोन चाकी मोटर सायकल (Two Wheeler) असावी व नियमित प्रवास करण्याची सवय असणे अपेक्षित आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

Leave a Comment