नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NRCG Pune Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NRCG Pune Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण National Research Center for Grapes, Pune (NRCG) तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अंतर्गत यंग प्रोफेशनल – I पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्समध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या NRCG Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला NRCG Pune Vacancy 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
NRCG Pune Recruitment 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
यंग प्रोफेशनल – I (Young Professional – I)
रिक्त जागा –
एकूण 02 रिक्त जागासाठी ही भरती होणार आहे.
पगार –
यंग प्रोफेशनल – I या पदासाठी 30,000 रूपये प्रती महिना पगार दिला जातो.
वय मर्यादा –
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 21 ते 45 वर्ष असेल.
NRCG Pune Bharti 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Project In-charge (AICRP), ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No. – 3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune – 412 307, Maharashtra.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 नोव्हेंबर 2024 पासून 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी, बी.टेक, कृषी बॅचलर पदवी पास असणे गरजेचे आहे
NRCG Pune Recruitment 2024 Notification
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
National Research Center for Grapes Pune Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन (प्रत्यक्ष/पोस्ट) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
उमेदवारांनी खाली दिलेल्या खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज पाठवावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: वन विभाग भरती 2024 असा करा अर्ज
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NRCG Pune Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या NRCG Bharti 2024 साठी पात्र असाल आणि National Research Center for Grapes (NRCG) मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. NRCG Pune Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 02 डिसेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती किती पदांसाठी होणार आहे?
उत्तर – एकूण 02 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. NRCG Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी, बी.टेक, तसेच कृषी बॅचलर पदवी पास असणे गरजेचे आहे