DOGR Pune Recruitment 2024: कांदा व लसूण संशोधन संचालन पुणे भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला DOGR Pune Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर ICAR DOGR Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Directorate of Onion and Garlic Research (DOGR) तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आपण जर कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या DOGR Pune Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला ICAR DOGR Pune Recruitment 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DOGR Pune Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव
तरुण व्यावसायिक – I (Young Professional) 10 रिक्त जागा
तरुण व्यावसायिक – II (Young Professional) 09 रिक्त जागा

रिक्त जागा
एकूण 19 रिक्त जागासाठी ही भरती होणार आहे.

पगार
यंग प्रोफेशनल -I या पदासाठी 30,000 रुपये महिना पगार मिळू शकतो
यंग प्रोफेशनल – II या पदासाठी 42,000 रुपये महिना पगार दिला जातो

वय मर्यादा
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 05 जून 2024 रोजी 21 ते 45 वर्ष असेल.

ICAR DOGR Recruitment 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – recruitment.dogr@icar.gov.in

अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठी पात्र उमेदवार 05 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात

शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल – I या पदासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात B.Sc. किंवा B. Tech पदवी पास असणे गरजेचे आहे.
यंग प्रोफेशनल – II या पदासाठी उमेदवार M. Sc, M.E किंवा M. Tech. पास असणे गरजेचे आहे.

DOGR Pune Recruitment 2024 Notification

अर्ज शुल्क
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

DOGR Pune Recruitment 2024
DOGR Pune Recruitment 2024: कांदा व लसूण संशोधन संचालन पुणे भरती 2024

Directorate of Onion and Garlic Research Pune Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
  • उमेदवारांनी वरती दिलेल्या ईमेल पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज पाठवावे.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: मुंबई बँक लिपीक भरती 2024

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला DOGR Pune Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या ICAR DOGR Pune Recruitment 2024 Notification साठी पात्र असाल आणि Directorate of Onion and Garlic Research (DOGR) मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. DOGR Pune Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 05 जून 2024 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

प्रश्न. कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 19 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

प्रश्न. ICAR DOGR Pune Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – यंग प्रोफेशनल – I या पदासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात B.Sc. किंवा B. Tech पदवी पास असणे गरजेचे आहे.
यंग प्रोफेशनल – II या पदासाठी उमेदवार M. Sc, M.E किंवा M. Tech. पास असणे गरजेचे आहे.

Leave a Comment