RVC Bharti 2024: भारतीय सैन्य रीमाउंट आणि पशुवैद्यकीय कॉर्प्स मध्ये नोकरीची संधी

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला RVC Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Indian Army Remount Veterinary Corps अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Indian Army SSC RVC Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण भारतीय सैन्य रीमाउंट आणि पशुवैद्यकीय कॉर्प्स तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

RVC Bharti 2024
RVC Bharti 2024: भारतीय सैन्य रीमाउंट आणि पशुवैद्यकीय कॉर्प्स मध्ये नोकरीची संधी

तर मित्रांनो आपण जर भारतीय सैन्य रीमाउंट आणि पशुवैद्यकीय कॉर्प्स मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Indian Army Remount Veterinary Corps Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Indian Army SSC RVC Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RVC Bharti 2024 Notification

पदाचे नाव
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)

Indian Army SSC RVC Recruitment 2024 Important Dates

या भरतीसाठी पात्र उमेदवार 3 जून 2024 पर्यंत ऑफलाईन (स्पीड पोस्टाने) अर्ज करू शकतात.

वेतन – नियुक्त झालेल्या उमेदवारांना 15,500 ते 61,300 रूपये वेतन दरमहा दिले जाते.

Indian Army Remount Veterinary Corps Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून BVSc किंवा BVSc&AH पदवी पास असणे गरजेचे आहे.

वय मर्यादा
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 20 मे 2024 रोजी 21 ते 32 वर्षे आहे.

अर्ज करण्याची पद्धत – या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑफलाईन स्पीड पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate General Remount Veterinary Services (RV-1) QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army) West Block 3, Ground Floor, Wing No-4 RK Puram, New Delhi-110066

अर्ज शुल्क – या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.

SSC RVC Vacancy 2024

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात कुठेही नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – या भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यात होणार आहे.

  • Initial Screening
  • SSB Interview
  • Merit List
  • Medical Examination

अधिकृत जाहिरात अर्ज पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: 10वी पास साठी दिल्ली मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पहा सविस्तर माहिती

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला RVC Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय सैन्य रीमाउंट आणि पशुवैद्यकीय कॉर्प्स अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Indian Army Remount Veterinary Corps मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Indian Army SSC RVC Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 03 जून 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.

प्रश्न. RVC Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 15 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

प्रश्न. Remount Veterinary Corps Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून BVSc किंवा BVSc&AH पदवी पास असणे गरजेचे आहे.

Leave a Comment