नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NCCS Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCCS) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर National Centre For Cell Science Bharti 2024 – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नॅशनल सेंटर फॉर सायन्स ने रिसर्च असोसिएट ग्रेड I, प्रोजेक्ट असोसिएट ग्रेड I, प्रोजेक्ट असोसिएट ग्रेड II आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.
तर मित्रांनो आपण जर नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCCS) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या NCCS Recruitment 2024 Notification – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Centre For Cell Science Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
NCCS Recruitment 2024 Notification Post Name – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती 2024 पदाचे नाव
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी 3 रिक्त जागा आहेत.
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड II’ या पदासाठी 2 रिक्त जागा आहेत.
प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी 1 रिक्त जागा आहे.
रिसर्च असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत.
Centre For Cell Science Bharti 2024 Total Post – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती 2024 एकूण पदे
नॅशनल सेंटर फॉर सायन्स अंतर्गत एकूण 8 पदांसाठी ही भरती होणार आहे.
NCCS Vacancy 2024 Important Dates – नॅशनल सेंटर फॉर सायन्स वेकैंसी 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार 3 जून 2024 रोजी थेट मुलाखती साठी जाऊ शकतात.
मुलाखतीला जाण्याचा पत्ता: National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007. या ठिकाणी पात्र उमेदवारला 3 जून रोजी सकाळी 9 वाजता हजर राहायचे आहे.
NCCS Pune Recruitment Notification Eligibility – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती अधिसूचना योग्यता
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी उमेदवार नॅचरल किंवा अग्रिकल्चरल सायन्स / MVSc. पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा मेडिसिन मध्ये बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे.
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड II’ या पदासाठी उमेदवार नॅचरल किंवा अग्रिकल्चरल सायन्स / MVSc. पदव्युत्तर पदवी पास असणे गरजेचे आहे किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा मेडिसिन बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे.
रिसर्च असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी उमेदवार Ph.D/ MD/ MS/ MDS पास असणे गरजेचे आहे. किंवा समकक्ष पदवी असणे गरजेचे आहे.
प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी उमेदवार बी.एससी/ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये 3 वर्षांय डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे. आपण अधिसूचना चेक करू शकता. लिंक खाली दिलेली आहे.
NCCS Bharti 2024 Age Limit – एनसीसीएस भरती 2024 वय मर्यादा
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी 35 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र असतील.
प्रोजेक्ट असोसिएट ‘ग्रेड II’ या पदासाठी 35 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र असतील.
रिसर्च असोसिएट ‘ग्रेड I’ या पदासाठी 40 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र असतील.
प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी 50 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र असतील.
वयाची गणना 3 जून 2024 नुसार केली जाईल.
NCCS Vacancy Notification Apply Mode – एनसीसीस वेकैंसी अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.
NCCS Bharti Application Fee – एनसीसीएस भरती अर्ज फी
या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात, कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही.
NCCS Recruitment 2024 Salary – एनसीसीएस भरती 2024 वेतन
या भरतीसाठी वेतन 20,000 ते 47,000 रूपये दरम्यान पदानुसार वेगवेगळे आहे.
NCCS Recruitment 2024 Job Location – नॅशनल सेंटर फॉर सायन्स भरती 2024 नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये मिळू शकते.
NCCS Bharti Selection Process – एनसीसीएस भरती निवड प्रक्रिया
या भरतीसाठी लिखित परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे निवड केली जाऊ शकते, कृपया आपण अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासू शकता लिंक खाली दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: भारतीय डाक विभागात होणार भरती पहा सविस्तर माहिती
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NCCS Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नॅशनल सेंटर फॉर सायन्स अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Centre For Cell Science मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
FAQ-
प्रश्न. NCCS Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 6 जून 2024 पर्यंत मुलाखतीसाठी जाऊ शकतात असा शकतात.
प्रश्न. Centre For Cell Science मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 8 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.