Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 – भारतीय नागर विमानन ब्युरो मध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Ministry Of Civil Aviation Bharti 2024नागरी विमान वाहतूक मंत्रालय ब्युरो भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो ने सहसंचालक / प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.

Ministry Of Civil Aviation Recruitment 2024
Ministry Of Civil Aviation Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Ministry Of Civil Aviation Bharti 2024नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला
Bureau Of Civil Aviation Security Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 Post Name – नागरी विमान वाहतूक मंत्रालय भरती 2024 पदाचे नाव

सहसंचालक / प्रादेशिक संचालक (JD/RD) या पदासाठी 09 जागांवर भरती होणार आहे.
उपसंचालक (DD) या पदासाठी 06 जागा भरण्यात येणार आहेत
सहायक संचालक (AD) या पदासाठी 46 जागा भरण्यात येणार आहेत.
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) या पदासाठी 47 जागा भरण्यात येणार आहेत.

Bureau Of Civil Aviation Security Bharti 2024 Total Post – नागर विमानन सुरक्षा ब्युरो भर्ती 2024 एकूण पदे

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती अंतर्गत एकूण 108 पदांसाठी ही भरती होणार आहे.

Ministry Of Civil Aviation Vacancy 2024 Important Dates – नागरी विमान वाहतूक मंत्रालय वेकैंसी 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी पात्र उमेदवार अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसापर्यंत अर्ज करू शकतात.

Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 Notification Eligibility – नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो भरती 2024 अधिसूचना योग्यता

वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO), सहायक संचालक (AD), उपसंचालक (DD), सहसंचालक / प्रादेशिक संचालक (JD / RD) या सर्व पदांसाठी बॅचलर डिग्री पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच पदानुसार अनुभवाची अट आहे, त्यासाठी आपण अधिसूचना चेक करू शकता. लिंक खाली दिलेली आहे.

Bureau Of Civil Aviation Security Vacancy Age Limit – नागर विमानन सुरक्षा ब्युरो भरती 2024 वय मर्यादा

वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) या पदासाठी 18 ते 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
सहायक संचालक (AD) या पदासाठी 18 ते 52 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
उपसंचालक (DD) या पदासाठी 18 ते 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
सहसंचालक / प्रादेशिक संचालक (JD / RD) या पदासाठी 18 ते 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Ministry Of Civil Aviation Vacancy Notification Apply Mode – नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो वेकैंसी अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एम्प्लॉयमेंट न्यूज उपसंचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA 05, दुसरा मजला, ए ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली-110003

Ministry Of Civil Aviation Bharti 2024 Application Fee – नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो भरती 2024 अर्ज फी

या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात, कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही.

Bureau Of Civil Aviation Security Recruitment 2024 Salary – नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो 2024 वेतन

सहसंचालक / प्रादेशिक संचालक या पदासाठी स्तर – 12 नुसार वेतन दिले जाते.
उपसंचालक या पदासाठी स्तर – 11 नुसार वेतन दिले जाते.
सहायक संचालक या पदासाठी स्तर – 10 नुसार वेतन दिले जाते.
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी या पदासाठी स्तर – 07
नुसार वेतन दिले जाते.

Ministry Of Civil Aviation Bharti 2024 Job Location – नागरी विमान वाहतूक मंत्रालय भरती 2024 नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला पोस्टिंग नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो मुख्यालय नवी दिल्ली किंवा त्यांच्या देशभरातील प्रादेशिक कार्यालयामध्ये कुठेही मिळू शकते.

Bureau Of Civil Aviation Security Bharti 2024 Selection Process – नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो भरती 2024 निवड प्रक्रिया

या भरतीसाठी लिखित परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे निवड केली जाऊ शकते, कृपया आपण अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासू शकता लिंक खाली दिलेली आहे.

Ministry Of Civil Aviation Recruitment 2024
Ministry Of Civil Aviation Recruitment 2024

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: महावितरण मध्ये विद्युत साहाय्यक पदासाठी होणार भरती पाहा सविस्तर माहिती अर्ज करण्याची पद्धत 

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नागरी विमान वाहतूक मंत्रालय ब्युरो अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Bureau Of Civil Aviation Security मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. Ministry Of Civil Aviation Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस अर्ज करू शकतात.

प्रश्न. Bureau Of Civil Aviation Security मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 108 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

Leave a Comment