नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IPPB Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक – IPPB अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर IPPB Bharti 2024 – आईपीपीबी भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच IPPB ने IT एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.
मित्रांनो आपण जर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या India Post Payment Bank – इंडिया पोस्ट पेमेंट बँक बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला IPPB Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
IPPB Recruitment 2024 Post Name – इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 पदाचे नाव
कार्यकारी (सहयोगी सल्लागार) या पदासाठी 28 जागा भरण्यात येणार आहेत.
कार्यकारी (सल्लागार) या पदासाठी 21 जागा भरण्यात येणार आहेत.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) या पदासाठी 05 जागा भरण्यात येणार आहेत.
IPPB Bharti 2024 Total Post – इंडिया पोस्ट पेमेंट बैंक भर्ती 2024 एकूण पदे
इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती अंतर्गत एकूण 54 पदांसाठी ही भरती होणार आहे.
India Post Payment Bank Vacancy 2024 Important Dates – इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार 04 मे 2024 पासून 24 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
IPPB Recruitment 2024 Notification Eligibility – आईपीपीबी भरती 2024 अधिसूचना योग्यता
कार्यकारी (सहयोगी सल्लागार) पदासाठी उमेदवार संगणक विज्ञान / IT / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE / B.Tech किंवा MCA
किंवा संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA / B.Sc पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला 01 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) पदासाठी उमेदवार संगणक विज्ञान / IT / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE / B.Tech. किंवा MCA
किंवा संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA / B.Sc असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला 6 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
कार्यकारी (सल्लागार) पदासाठी उमेदवार संगणक विज्ञान / IT / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE / B.Tech. किंवा MCA
किंवा संगणक विज्ञान / आयटी /इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA / B.Sc असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला 4 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
IPPB Executive Recruitment 2024 Age Limit – आईपीपीबी कार्यकारी भरती 2024 वय मर्यादा
कार्यकारी (सहयोगी सल्लागार) या पदासाठी 22 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
कार्यकारी (सल्लागार) या पदासाठी 22 ते 40 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) या पदासाठी 22 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
IPPB Recruitment Notification Apply Mode – आयपीपीबी भरती अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
IPPB Bharti 2024 Application Fee – आईपीपीबी भरती 2024 अर्ज फी
या भरतीसाठी एससी, एसटी उमेवारांसाठी 150 रूपये अर्ज शुल्क आहे. तर जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 750 रूपये अर्ज शुल्क आहे.
IPPB Recruitment 2024 Salary – आईपीपीबी भरती 2024 वेतन
कार्यकारी (सहयोगी सल्लागार) या पदासाठी प्रति वार्षिक कमाल 10,00,000 रूपये येवढे वेतन दिले जाते.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) या पदासाठी प्रति वार्षिक कमाल 25,00,000 रूपये येवढे वेतन दिले जाते.
कार्यकारी (सल्लागार) या पदासाठी प्रति वार्षिक कमाल 15,00,000 रुपये येवढे वेतन दिले जाते.
IPPB Bharti 2024 Job Location – आईपीपीबी भरती 2024 नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला पोस्टिंग दिल्ली / मुंबई / चेन्नई मिळू शकते. तथापि अधिकार्यांद्वारे भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. भारतात कुठेही सेवा करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा.
IPPB Recruitment 2024 Selection Process – आयपीपीबी भरती 2024 निवड प्रक्रिया
उमेदवारांचे पदवीचे गुण तसेच गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. किंवा, पदवीमध्ये उदा. एमबीए (Mktg. / विक्री) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवार निवडण्याचा किंवा ऑनलाईन चाचणी परीक्षा किंवा गट चर्चा आयोजित करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे. पात्रता निकषांची पूर्तता केलेल्या उमेदवारांना मुलाखत किंवा ऑनलाईन चाचणीपरीक्षेसाठी बोलावले जाऊ शकते.
निवड प्रक्रियेत दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान सारखे गुण मिळवले तर, उमेदवारांच्या जन्मतारखेनुसार गुणवत्तेचा क्रम ठरवला जाईल.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: टीएमसी फायरमन भरती 2024 पहा सविस्तर माहिती अर्ज लिंक
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IPPB Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि IPPB मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा
FAQ–
प्रश्न. IPPB Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची 24 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.
प्रश्न. IPPB Recruitment मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 54 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.