Mumbai University Recruitment 2024 – मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची सुवर्णसंधी पहा सविस्तर माहिती अर्ज करण्याची पद्धत

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai University Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Mumbai Universityमुंबई विद्यापीठातर्फे ही भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Mumbai University Bharti ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Mumbai University म्हणजेच मुंबई विद्यापीठाने प्रमोशन कौन्सलर, शिपाई आणि सिस्टम ऑफिसर, या पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.

Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर मुंबई विद्यापीठामध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mumbai University Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Mumbai University Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Recruitment 2024 Post Name – मुंबई विद्यापीठ भरती 2024 पदाचे नाव

मुंबई विद्यापीठ अंतर्गत
Promotion Counselor – पदोन्नती सल्लागार
Jr. System Officer – कनिष्ठ प्रणाली अधिकारी
Peon – शिपाई

Mumbai University Bharti 2024 Total Post – मुंबई विद्यापीठ भरती 2024 एकूण पदे

मुंबई विद्यापीठ अंतर्गत एकूण 3 पदांसाठी ही भरती होणार आहे.

Mumbai University Vacancy 2024 Important Dates – मुंबई विद्यापीठ भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी पात्र उमेदवार 18 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.

Mumbai University Recruitment 2024 Eligibility – महावितरण विद्युत साहाय्यक भरती 2024 योग्यता

पदोन्नती सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 55% गुणांसह MBA – एमबीए (मार्केटिंग) किंवा समकक्ष तसेच उद्योग किंवा शैक्षणिक संस्थेमधील 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

सिस्टम ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी B.Sc.IT – बी.एससी.आयटी, B.C.A – बीसीए केलेले असणे आवश्यक.
तसेच शैक्षणिक संस्थेमधील 2 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

शिपाई या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी पास असणे गरजेचे आहे.
तसेच कोणत्याही संस्थेमधील 2 ते 4 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Mumbai University Vacancy 2024 Age Limit – मुंबई विद्यापी वैकेंसी 2024 वय मर्यादा

Promotion Counselor – पदोन्नती सल्लागार या पदासाठी 23 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Jr. System Officer – कनिष्ठ प्रणाली अधिकारी या पदासाठी 21 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Peon – शिपाई या पदासाठी 21 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Mumbai University Recruitment 2024 Notification Apply Mode – मुंबई विद्यापीठ भरती 2024 अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : गवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास विद्यानगरी, कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई 400 098 येथे अर्ज करायचा आहे.

Mumbai University Bharti 2024 Application Fee – मुंबई विद्यापीठ भरती 2024 अर्ज फी 

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, 200 रूपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आहे.

Mumbai University Recruitment Salary – मुंबई विद्यापीठ भरती वेतन

पदोन्नती सल्लागार या पदासाठी 43,200 रूपये वेतन दिले जाते.
कनिष्ठ प्रणाली अधिकारी या पदासाठी 24,000 रूपये वेतन दिले जाते.
शिपाई या पदासाठी 10,800 रूपये वेतन दिले जाते.

Mumbai University Recruitment 2024
Mumbai University Recruitment 2024

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: आधार कार्ड विभाग भरती 2024

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai University Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Mumbai मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ-

प्रश्न. Mumbai University Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 29 एप्रिल 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

प्रश्न. मुंबई विद्यापीठ मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 3 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

Leave a Comment