नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NCL India Limited Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Neyveli Lignite Corporation Limited – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे ही भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NCL Bharti ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NCL ने एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स आणि एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स या पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.
तर मित्रांनो आपण जर NCL India Limited (NCL) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या NCL Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला NCL Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
NCL India Limited Bharti 2024 Post Name – एनसीएल इंडिया लिमिटेड भरती 2024 पदाचे नाव
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत
Executive Operation – एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स आणि Executive Maintenance – एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स या पदांसाठी भरती होणार आहे.
NCL Bharti 2024 Total Post – एनसीएल भर्ती 2024 एकूण पदे
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 36 पदांसाठी ही भरती होणार आहे.
Neyveli Lignite Corporation Limited Recruitment 2024 Important Dates – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार 29 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
NCL India Limited Recruitment 2024 Eligibility – एनसीएल इंडिया लिमिटेड भर्ती 2024 योग्यता
एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स या पदासाठी उमेदवार रासायनिक/ C&I/ E&I/ ECE/ इलेक्ट्रिकल/ EEE किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ बॅचलर पदवी पास असणे गरजेचे आहे.
एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स या पदासाठी उमेदवार सिव्हिल/ केमिकल/ C&I/ E&I/ ECE/ इलेक्ट्रिकल/ EEE किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ बॅचलर पदवी पास असणे गरजेचे आहे.
NCL India Limited Vacancy 2024 Age Limit – एनसीएल इंडिया लिमिटेड वैकेंसी 2024 वय मर्यादा
या भरतीसाठी 37 ते 42 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
NCL India Recruitment 2024 Notification Apply Mode – एनसीएल इंडिया भर्ती 2024 अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
NCL India Limited Vacancy 2024 Application Fee – एनसीएल इंडिया लिमिटेड वैकेंसी 2024 अर्ज फी
जनरल, ओबीसी साठी 854 रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी, एसटी आणि महिलांसाठी 354 रुपये अर्ज शुल्क आहे.
NCL New Vacancy 2024 Selection Process – एनसीएल न्यू वैकेंसी 2024 निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही केवळ वयक्तिक मुलाखतीतून (Personal Interview) होणार आहे.
NCL India Limited Bharti 2024 Salary – एनसीएल इंडिया लिमिटेड भरती 2024 वेतन
एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स या पदासाठी 70,000 ते 1,00,000 रूपये एवढे वेतन मिळू शकते.
एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स या पदासाठी पण 70,000 ते 1,00,000 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.
NCL India Limited Recruitment 2024 Apply Online Process – एनसीएल इंडिया लिमिटेड भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1.मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला NCL ने या भरतीची प्रसिध्द केलेली जाहिरात पहायची आहे. लिंक खाली दिलेली आहे.
2.नंतर तुम्हाला खाली ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा.
3.क्लिक केल्यावर तुमच्यासमोर nlcindia.in हे पोर्टल ओपन होईल तिथे तुम्हाला Apply बटन दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचा पर्याय येईल, पूर्ण माहिती भरा.
4.तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड कराची आहेत.
5.तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर एकदा चेक करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे.
6. महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी उमेदवाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे, जर अनेक पदासाठी अर्ज केला गेला तर शेवटचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: 12वी पास उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती पाहा सविस्तर माहिती अर्ज लिंक
ऑफलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NCL India Limited Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि NCL India मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
FAQ–
प्रश्न. NCL Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 20 मे 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
प्रश्न. NCL Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 36 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.