नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला RCFL Mumbai Bharti 2024-25 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर RCFL Bharti 2024-25 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस ई. पदाच्या 378 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर RCFL Mumbai मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Rashtriya Chemicals & Fertilizers Limited Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या RCFL Mumbai Vacancy 2024-25 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला RCFL Mumbai Bharti 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.
RCFL Mumbai Bharti 2024-25 Notification
पदाचे नाव –
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 182 रिक्त जागा
तंत्रज्ञ अप्रेंटिस – 90 रिक्त जागा
ट्रेड अप्रेंटिस – 106 रिक्त जागा
रिक्त जागा –
या भरतीमध्ये एकूण 378 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या भरतीसाठी 7,000 ते 9,000 रूपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाते.
पदाचे नाव | विद्यावेतन |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 9,000 रूपये प्रति महिना |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | 8,000 रूपये प्रति महिना |
ट्रेड अप्रेंटिस | 7,000 रूपये प्रति महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
RCFL Bharti 2024-25 Mumbai Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 24 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 25 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Rashtriya Chemicals & Fertilizers Limited Recruitment 2024-25
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी 10वी, 12वी व पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
पदाचे नाव | पात्रता |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | उमेदवार संबंधित शाखेमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
ट्रेड अप्रेंटिस | उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. |
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मेरिटद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
RCFL Mumbai Bharti 2024-25 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस येथे क्लिक करा
ट्रेड अप्रेंटिस – येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला RCFL Mumbai Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या RCFL Vacancy 2024-25 Mumbai साठी पात्र असाल आणि RCFL Mumbai मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. RCFL Recruitment 2024-25 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
प्रश्न. RCFL Bharti Mumbai 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 378 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. RCFL Vacancy 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पदवी, डिप्लोमा, 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.