नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahanirmiti Bharti 2024 Last Date बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर महानिर्मिती भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 26 डिसेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Mahagenco Technician 3 Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या महानिर्मिती भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Mahanirmiti Recruitment 2024 Notification PDF Download ची लिंक दिलेली आहे.
Mahanirmiti Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
तंत्रज्ञ 3
रिक्त जागा –
या भरतीद्वारे एकूण 800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
वेतन –
या भरतीसाठी 34,555 ते 86,865 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
महानिर्मिती भरती 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 26 ऑक्टोंबर 2024 26 नोव्हेंबर 2024 पासून 26 नोव्हेंबर 2024 26 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील. मागासर्गीयांना 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय. टी. आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT) / (MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत.
1) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) 2) वायरमन (तारतंत्री) 3) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) 4) फिटर (जोडारी) 5) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स 6) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम 7) वेल्डर (संधाता) 8) इन्स्ट्युमेंट मेकॅनिक 9) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट 10) बॉयलर अटेंडन्स 11) स्विच बोर्ड अटेंडन्स 12) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर 13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट 14) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय. / NCTVT / MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
Mahanirmiti Recruitment 2024 Technician 3
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रूपये (+GST) तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रूपये (+GST) अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण राज्यात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Mahanirmiti Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज ऑनलाईन भरावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 26 डिसेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
शॉर्ट नोटीस: येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahanirmiti Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Mahanirmiti Technician Bharti 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Mahanirmiti Bharti 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 26 डिसेंबर 2024 आहे.
प्रश्न. महानिर्मिती भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – या भरतीमध्ये एकूण 800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. Mahanirmiti Vacancy 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय. टी. आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT) / (MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत.
1) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) 2) वायरमन (तारतंत्री) 3) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) 4) फिटर (जोडारी) 5) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स 6) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम 7) वेल्डर (संधाता) 8) इन्स्ट्युमेंट मेकॅनिक 9) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट 10) बॉयलर अटेंडन्स 11) स्विच बोर्ड अटेंडन्स 12) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर 13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट 14) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय. / NCTVT / MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.