Jilha Nyayalay Bharti 2024 Apply Online : जिल्हा न्यायालय भरती 2024 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jilha Nyayalay Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Latur District Court Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लातूर जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर District Court Latur मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Latur Jilha Nyayalay Bharti 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या District Court Recruitment 2024 Notification बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा न्यायालय भरती 2024 ऑनलाइन अर्ज करा

पदाचे नाव

पुस्तक बांधणीकार 

या पदांसाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

वेतन

माहिती उपलब्ध नाही.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Jilha Nyayalay Bharti 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज 25 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर

Age Limit 

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवार हा माध्यमीक शालांत (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण असावा. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधुन पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यवसायीक माहिती असणे आवश्यक आहे.

Latur District Court Recruitment 2024 Maharashtra

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतात, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना लातूर येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Jilha Nyayalay Bharti 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन (स्पीड पोस्ट फक्त) पद्धतीने करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे/हजर रहावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचारयत शिक्षण संस्था सातारा भरती 2024 असा करा अर्ज

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jilha Nyayalay Bharti 2024 Apply Online बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की  जिल्हा व सत्र न्यायालय लातूर अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या अहदनगर जिल्हा न्यायालय भरती 2024 लातूर साठी पात्र असाल आणि जिल्हा न्यायालय मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. जिल्हा न्यायालय भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे.

प्रश्न. Jilha Nyayalay Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.

प्रश्न. Latur Court Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर –  या भरतीसाठी उमेदवार हा माध्यमीक शालांत (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण असावा. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधुन पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यवसायीक माहिती असणे आवश्यक आहे.

Leave a Comment